Jeev Maza Guntala | 19th August Episode Update | Colors Marathi

2021-08-20 1

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेत मल्हार-अंतरा रूममध्ये लॉक होतात. मल्हारच्या फाईलमधून मुलींचे फोटो पडतात. त्यामुळे अंतराला मल्हारबद्दल संशय येतो. पहा मालिकेच्या आजच्या भागाची झलक. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.